रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करताना मा. आयुक्त श्री उमाकांत दांगट साहेब |
कार्यक्रमाची सुरुवात करताना मान्यवर |
रोपाला पाणी घालताना सौ.दांगट मॅडम सोबत गटशिक्षणाधिकारी श्री.प्रविण काळम पाटील |
विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करताना जि. प. बीडचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्री सुखदेव सानप साहेब आणि मान्यवर |
विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करताना मा. आयुक्त श्री उमाकांत दांगट साहेब आणि पं. स. गेवराईचे गटविकासाधिकारी श्री सावंत साहेब |
विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करताना मा. आयुक्त श्री उमाकांत दांगट साहेब सोबत सौ. दांगट मॅडम |
विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करताना सौ. दांगट मॅडम सोबत जि.प. बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नामदेव नन्नावरे साहेब व मान्यवर |
गटशिक्षण कार्यालय पं.स.गेवराई येथे रोपांसाठी पिशव्यांमध्ये माती भरताना शिक्षक |
गटशिक्षण कार्यालय पं.स.गेवराई येथे रोपांसाठी पिशव्यांमध्ये माती भरताना शिक्षक |
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रोपांसाठी पिशव्यांमध्ये माती भरताना शिक्षक व विद्यार्थी |
गटशिक्षण कार्यालय पं.स.गेवराई येथे रोपांसाठी पिशव्यांमध्ये माती भरताना शिक्षक |
गटशिक्षण कार्यालय पं.स.गेवराई येथे पिशव्यांमध्ये बीज रोपण करताना गटशिक्षणाधिकारी श्री.प्रविण काळम पाटील आणि शिक्षक |
गटशिक्षण कार्यालय पं.स.गेवराई येथे पिशव्यांमध्ये बीज रोपण करताना गटशिक्षणाधिकारी श्री.प्रविण काळम पाटील आणि शिक्षक |
No comments:
Post a Comment